हिंदी किंवा मराठी कोणती भाषा प्रथम आली?www.marathihelp.com

सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके ९०५ मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:02 ( 1 year ago) 5 Answer 26834 +22