भारतात श्रीलंका कोठे आहे?www.marathihelp.com

पाल्कची सामुद्रधुनी हे भारत व श्रीलंका यांदरम्यान बंगालच्या उपसागरात असलेले एक प्रवेशद्वार आहे. पाल्कची सामुद्रधुनी, तामिळनाडू (भारत) व जाफना जिल्हा (श्रीलंका) यांदरम्यान वसलेली आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:25 ( 1 year ago) 5 Answer 68570 +22