सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?www.marathihelp.com

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुणे येथील प्रकल्प संचालक तथा पुणे उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र दुदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 982 +22