विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाल किती असतो?www.marathihelp.com

1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. 2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात. ३) एखाद्या घटक राज्यात विधान परिषद संसदेच्या कायद्याने निर्माण करता येते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 17124 +22