विकसनशील अर्थव्यवस्थेचे उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी, साक्षरतेचे कमी प्रमाण, कमी औद्योगिकरण, उच्च जन्म व मृत्यूदर, कृषी आधारीत लोकसंख्या, अशी लक्षणे दिसून येतात त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतात. उदा. भारत, श्रीलंका, चीन, आफ्रिका, इ. नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधीत व्यवसाय या क्षेत्रात येतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 62589 +22