नागरी संरक्षणाची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

नागरी संरक्षण : देशातील नागरिकांचे जीवित, मालमत्ता तसेच नागरी संस्था, उद्योगधंदे, वसाहती इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाने व शासकीय साहाय्याने उभारलेली व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षणव्यवस्था होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 35388 +22