मी Tneb कडे ऑनलाइन तक्रार कशी करू?www.marathihelp.com

MSEDCL ने वेब सेल्फ सर्व्हिस अर्थात (WSS) अशी सेवा उपलब्ध करून दिली आहे. https://wss.mahadiscom.in/wss/wss वेबसाइटवरून अनेक प्रकारचे ऑनलाइन कंझ्युमर नंबर्स मिळतात तसेच इतरही सेवा मिळतात. एकदा इथे नोंदणी केल्यावर तुम्हाला बिल भरता येते, तक्रारही दाखल करता येते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:17 ( 1 year ago) 5 Answer 62363 +22