परिपूर्ण स्पर्धेत किंमत कशी ठरवली जाते?www.marathihelp.com

पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चितीसाठी मागणी व पुरवठा हे दोन घटक महत्त्वाचे मानले जातात. कारण किंमत निश्चिती ही मागणी व पुरवठ्याच्या संतुलनाने किंवा समतोलाने निश्चित होत असते .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 28887 +22