मानवी लोकसंख्येचा पर्यावरणावर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

जंगलतोड – जळणासाठी लाकूड, घरबांधणी / फर्निचर यासाठी माणसाने जंगलतोड केली. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. तसेच उद्योगासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा जंगलतोड झाली. याचा परिणाम पाऊस वेळेत न पडण्यावर झाला.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 09:20 ( 1 year ago) 5 Answer 40545 +22