महाराष्ट्र राज्य किती आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागामधील व 28 घटक राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य हे एक राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसनशील राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील लोकसंख्येत दुसरे मोठे राज्य आहे, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे आहे. महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:08 ( 1 year ago) 5 Answer 22263 +22