महाराष्ट्र कोणत्या बाजूला आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले राज्य आहे. हे उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य असून क्षेत्रफळानुसार देशातले तिसरे मोठे राज्य आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:13 ( 1 year ago) 5 Answer 33063 +22