भांडवलशाही विचारप्रणाली म्हणजे काय?www.marathihelp.com

भांडवलशाही ही एक अशी तत्त्वप्रणाली आहे, ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी बव्हंशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते व ह्या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 79865 +22