भांडवलशाही आर्थिक व्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 101841 +22