छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला?www.marathihelp.com

२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ. स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 5367 +22