बचत खात्यात किती पैसे जमा केले जाऊ शकतात?www.marathihelp.com

विशेष म्हणजे भारतात बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही लिमिट नाही. म्हणजे बचत खात्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करता येतात. झिरो बँलेन्स अकाउंट वगळता तुम्ही इतर सर्व सेविंग बँक अकाउंटमध्ये मिनिमम बँलेन्स ठेवणे अनिवार्य असते. बँकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे खात्यात ठेवल्याबद्दल बँक शुल्क आकारते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:19 ( 1 year ago) 5 Answer 90352 +22