शिक्षणात प्रभावी अध्यापन म्हणजे काय?www.marathihelp.com

'शिकावयास प्रेरणा देणे' हा त्याचा अर्थ होय. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीनेही प्रेरणा व मार्गदर्शन हेच अध्यापनाचे सारसर्वस्व होय. अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 10:48 ( 1 year ago) 5 Answer 94916 +22