नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?www.marathihelp.com

भूकंप, पूर, चक्रीवादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती, तर बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, दंगल या मानवनिर्मित आपत्ती. आपल्याला तोंड द्यावे लागते. आपत्ती म्हणजे आकस्मिक आलेले संकट. यात मोठय़ा प्रमाणत जीवित आणि वित्तहानी होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 41587 +22