मुंबईत किती किल्ले आहेत?www.marathihelp.com

मुंबई बेटावर एकूण 11 किल्ले बांधण्यात आले. वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे फोर्ट.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:55 ( 1 year ago) 5 Answer 17607 +22