नाणी तयार करण्यासाठी धातू का वापरण्यात आले?www.marathihelp.com

ही नाणी चांदीची असत. या नाण्यांवर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे तसेच चंद्र-सूर्य चिन्हे आढळतात. मौर्य साम्राज्यात चांदीबरोबरच तांब्याचीही नाणी पाच चिन्हे अंकित करून सुरू केली गेली. याच काळात ठसे ठोकून नाणी पाडण्याऐवजी साच्यात वितळलेला धातू ओतून तयार करण्यास सुरुवात झाली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:47 ( 1 year ago) 5 Answer 94825 +22