भूपृष्ठ जल म्हणजे काय?www.marathihelp.com

पाऊस आणि हिमक्षेत्र यांतून उपलब्ध झालेले, जमिनीत न मुरलेले किंवा बाष्पीभवनाने वातावरणात न मिसळलेले असे भूपृष्ठावर उपलब्ध असलेले प्रवाही किंवा संचित पाणी म्हणजे पृष्ठीय जल. प्रामुख्याने पाऊस व हिमवृष्टी यांपासून पृष्ठीय जल उपलब्ध होते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 121377 +22