नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण?www.marathihelp.com

नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते. नगरपरिषदेचा कालावधी 5 वर्षाचा असतो म्हणजेच दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात. नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 3250 +22