प्रवाळ बेटे कशी तयार होतात?www.marathihelp.com

प्रवाळाच्या बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो. आंतरदेहगुही प्राणिसंघाच्या हायड्रोझोआ आणि ॲक्टिनोझोआ (अँथोझोआ) या वर्गांतील काही सागरी प्राण्यांनी किंवा प्राणिसमूहांनी स्वत:भोवती निर्माण केलेल्या सांगाड्यांचे तयार झालेले निक्षेप (साठे) म्हणजे प्रवाळ. या प्राण्यांनाही सामान्यपणे प्रवाळ म्हणतात.

solved 5
वैश्विक Monday 20th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 116297 +22