धवलक्रांतीचे म्हणजे काय?www.marathihelp.com

धवलक्रांतीचे म्हणजे काय?

धवल क्रांती यास श्वेतक्रांती असेही म्हटले जाते. पशुपालन,पशुसंवर्धन व त्या निगडीत दुुुग्ध व्यवसायाला चालना देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच त्या माध्यमातून हरितक्रांतीला बळकटी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री, प्रख्यात कृषितज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी सत्तरच्या दशकात ही क्रांती महाराष्ट्रात घडवून आणली. भारताचे धवल क्रांतीचे जनक डाॅ. वर्गीस कुरियन मानले जातात, तर महाराष्ट्राचे धवल क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक मानले जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 14:02 ( 1 year ago) 5 Answer 8267 +22