मानववंशशास्त्र म्हणजे काय आणि त्याचे उदाहरण?www.marathihelp.com

मानवाच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. यामध्ये समूहाच्या मैत्रीसंबंधांचा, बांधीलकीचा, जमातीचा, समुदायाच्या एकत्रित येण्याच्या वा समाज म्हणून एकत्र होण्याचा अभ्यास केला जातो.मानववंशशास्त्र तीन उपक्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे: सामाजिक सांस्कृतिक, जैविक आणि पुरातत्व .

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 130818 +22