दूरदर्शन हे कसे माध्यम आहे?www.marathihelp.com

दूरदर्शन हे भारताचे एक टीव्ही चॅनल आहे. दूरदर्शन मनोरंजनपर कार्यक्रम प्रसारित करते. दूरदर्शन भारताचे प्रथम टीव्ही चॅनल आहे. दूरदर्शन हे प्रसार भारती या भारत सरकारच्या संस्थेद्वारे चालवले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:43 ( 1 year ago) 5 Answer 43376 +22