जैविक आणि अजैविक घटक इकोसिस्टममध्ये कसे संबंधित आहेत?www.marathihelp.com

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 24136 +22