संशोधनात निरीक्षण महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

कोणत्याही प्रकारचे ज्ञान संपादन करण्यासाठी निरीक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही विषयाबाबत संशोधन करताना ते शास्त्रीय पद्धतीने आणि योग्य संशोधन पद्धती वापरून करणे आवश्यक असते. चुकीच्या पद्धतींवर अवलंबून संशोधन केल्यास चुकीचे निष्कर्ष हाती लागतात आणि त्याचा काही उपयोग होत नाही.

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 82204 +22