जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे खालीलपैकी कोणता पर्यावरणीय परिणाम होतो?www.marathihelp.com

जीवाश्म इंधनाचा वापर करताना होणाऱ्या ज्वलनातून CO2, SO2, NO, CO, राख, धूर, विषारी रसायने, दुर्गंधीयुक्त वायू, किरणोत्सारी पदार्थ द्रव्ये इ. प्रदूषके वातावरणात पसरतात. त्यामुळे हवा, पाणी व ध्वनी यांचे प्रदूषण, हरितगृह वायू परिणाम, जागतिक तापन, आम्लवर्षण, भूमी अवनती आदी समस्या निर्माण होतात.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 126749 +22