अधिक्रमण म्हणजे काय?www.marathihelp.com

अधिक्रमण म्हणजे सूर्यबिंबावरून एखाद्या ग्रहाचे बिंब पुढे सरकताना पृथ्वीवरून दिसणे. अशा प्रकारचे अधिक्रमण हे अंतरग्रहांच्या बाबतीत घडते. पृथ्वी आणि सूर्याच्या मानाने बुध आणि शुक्र हे अंतरग्रह आहेत. शुक्राचे अधिक्रमण म्हणजे सूर्याच्या गोलावरून शुक्राचे लहान बिंब पुढे सरकताना दिसते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73501 +22