जीवाश्म इंधनाची सर्वोत्तम व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

जीवाश्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:08 ( 1 year ago) 5 Answer 123545 +22