जगातील सर्वात मोठे विद्यापीठ कोणते आहे?www.marathihelp.com

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (रोमन लघुरूप:इग्नू) वे भारतीय संसदेच्या कायद्याद्वारे सप्टेंबर १९८५ मध्ये स्थापन करण्यात आलेले एक केंद्रीय विद्यापीठ आहे. याचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत मैदान गढी येथे आहे. हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे असे समजले जाते.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 15:54 ( 1 year ago) 5 Answer 106355 +22