गाळाच्या खडकांची वैशिष्ट्ये कोणती?www.marathihelp.com

खडकचक्रा'मध्ये मी लिहिलेच होते की, पृथ्वीवरील वातावरण, वारा, पाऊस इत्यादींचा पृष्ठभागावरील खडकांवर परिणाम होऊन त्यांचे काही भाग तुटतात व वाऱ्या-पाण्याबरोबर वाहून जातात. हेच भाग दुसऱ्या ठिकाणी जाऊन साचतात व कालांतराने कडक होतात. यांनाच आपण 'गाळाचे खडक' (Sedimentary Rock) म्हणतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75881 +22