भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम कोण करते?www.marathihelp.com

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. CSO मार्फत स्थिर किमतींना राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून गृहित धरले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:46 ( 1 year ago) 5 Answer 46957 +22