खतांचे प्रकार किती?www.marathihelp.com

खताचे प्रकार
शेणखत, लेंडीखत, सोनखत इ. हिरवळीचे खत - जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. रासायनिक खत - उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 4554 +22