10 वर्षाच्या मुलीला मासिक पाळी येणे सामान्य आहे का?www.marathihelp.com

सर्वसाधारणपणे मुलींना 12 ते 14 वर्षे या काळात पहिली मासिक पाळी (रजोदर्शन) येते. सुरुवातीस वर्ष-सहा महिने मासिक पाळी अनियमित असू शकते. त्यानंतर ती नियमित होते. काही मुलींना 12 वर्षाच्या आधीच म्हणजे 10-11 व्या वर्षातच पाळी येते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:26 ( 1 year ago) 5 Answer 90780 +22