कोरडवाहू शेती पद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

कोरडवाहू शेतीचे वैशिष्ट्य असे की छोट्या शेतीच्या तुकड्यांमध्ये एकाच वेळी चार-सहा पिके घेतली जातात. त्यात तृणधान्ये, डाळी, तेलबिया यांचा समावेश असतो. शेतीबरोबरच काही ना काही प्रमाणात कोंबडी, बकऱ्या-शेळ्या-मेंढ्यापालन किंवा मत्स्यशेतीही होते . त्या मानाने गायी, म्हशी, बैल अशी मोठी जनावरे कमी असतात.

solved 5
कृषि Saturday 18th Mar 2023 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 103315 +22