सार्वजनिक खर्च आणि त्याचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

सार्वजनिक खर्च हा देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मर्यादेत बसविला जातो; पण सार्वजनिक गरजांचा दबाव वाढला व सरकारचे एकूण उत्पन्न अपुरे पडू लागले, तर सरकारला विविध मार्गांनी आपले खर्च वाढवून परिस्थितीला तोंड द्यावे लागते. जरूर पडल्यास कर किंवा इतर मार्गाने उत्पन्न वाढवून त्यानुसार खर्च भागवावा लागतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 52401 +22