उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या वाक्यातील आनंद, आश्चर्य, दु:ख इ. पैकी एखादी भावना प्रकट झालेली असते व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले असते तेव्हा त्यास 'उद्गारवाचक वाक्य' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 110584 +22