इतिहासातील औद्योगिक क्रांती म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तूंच्या उत्पादनासाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेल्याने देशाच्या अर्थकारणात ज्या कालात औद्योगिकीकरणाला जोराची चालना मिळते, त्यास देशाच्या इतिहासातील औद्योगिक क्रांतीचा कालखंड म्हणतात.

solved 5
ऐतिहासिक Thursday 16th Mar 2023 : 15:38 ( 1 year ago) 5 Answer 64187 +22