ललित गद्य म्हणजे काय?www.marathihelp.com

मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही. निबंधापासून ते गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितनिबंध. ललितगद्य ते मुक्तगद्य ह्या नावानी या लेखनाचा वेगवेगळ्या काळात निर्देश केला गेला आहे. आठवणी, व्यक्तिचित्रणपर, प्रवासकथन व आत्मपर स्वरूपातून तो आविष्कृत झालेला आहे

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 5591 +22