आर्य म्हणजे काय?www.marathihelp.com

आर्य' शब्दाचा मूळ अर्थ
इसवी सनाच्या सुमारे चौथ्या शतकात 'अमरसिंह' या विद्वानाने संपादित केलेला एक कोश 'नामलिंगानुशासन' अथवा 'अमरकोश' नावाने ओळखला जातो. त्या कोशानुसार 'आर्य' शब्दाचे (१) 'थोर कुळात जन्मलेला (महाकुल)', (२) 'कुलीन', (३) 'सभ्य', (४) 'सज्जन', (५) 'साधू' हे अर्थ आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 22068 +22