महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत आणि त्यांची नावे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत,
अहमदनगर नागपूर
अकोला नांदेड
अमरावती नंदुरबार
औरंगाबाद नाशिक
बीड उस्मानाबाद
भंडारा परभणी
बुलढाणा पुणे
चंद्रपूर रायगड
धुळे रत्नागिरी
गडचिरोली सांगली
गोंदिया सातारा
हिंगोली सिंधुदुर्ग
जळगाव सोलापूर
जालना ठाणे
कोल्हापूर वर्धा
लातूर वाशिम
मुंबई उपनगर यवतमाळ
मुंबई शहर पालघर

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:13 ( 1 year ago) 5 Answer 66543 +22