आर्थिक जागतिकीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

जागतिकीकरण म्हणजे व्यापार करण्याच्या उद्देशाने जग जवळ येणे. जागतिकीकरण संकल्पनेमध्ये विविध देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या जातात. अर्थव्यवस्थेतील उत्पादनांचे वितरण देशा देशांतर्गत होते याला आंतरराष्ट्रीयीकरण म्हणतात. जागतिकीकरण ही संकल्पना आंतरराष्ट्रीयीकरणापेक्षा वेगळी आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:57 ( 1 year ago) 5 Answer 28595 +22