आपण श्वास घेत असलेल्या हवेला काय म्हणतात?www.marathihelp.com

ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82347 +22