सामाजिक विकासाचे उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

सामाजिक विकासामध्ये आर्थिक विकासाची जाणीव देखील दडलेली आहे आणि त्या अंतर्गत आपण पारंपरिक समाज, संक्रमणकालीन समाज आणि आधुनिक समाज याबद्दल चर्चा करतो. आधुनिक शिक्षणाचा विकास हा देखील एक प्रकारचा सामाजिक विकास आहे.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 14:34 ( 1 year ago) 5 Answer 50016 +22