ESIC अंतर्गत काय समाविष्ट आहे?www.marathihelp.com

ESIC हे येत आरोग्य योजना आहे या योजने अंतर्गत एखाद्या सरकारी किंवा गैरसरकारी कंपनी किंवा संस्था मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. ESIC योजने अंतर्गत सर्दी, खोकला , ताप या आजारांवर मुक्त उपचार केला जातो त्यासोबतच गंभीर आजार अपघात घडल्यास त्यावर देखील उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:57 ( 1 year ago) 5 Answer 69961 +22