2000 मध्ये झारखंडमध्ये किती जिल्हे आहेत?www.marathihelp.com

भारताच्या झारखंड राज्यात एकूण २४ जिल्हे आहेत. ह्यांपैकी १८ जिल्हे २००० सालच्या झारखंडच्या निर्मितीच्या वेळेपासून आहेत तर ६ जिल्हे नव्याने तयार करण्यात आले आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 72450 +22