भारताचे एकूण कर्ज किती आहे?www.marathihelp.com

भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च २०२२ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतावर जवळ जवळ ६२०.७ अब्ज डॉलर कर्ज आहे. गेल्या वर्षी ते ५७० अब्ज डॉलर इतके होते. याचा अर्थ एका वर्षात भारतावरील कर्ज ४७.१ अब्ज डॉलरने वाढले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:08 ( 1 year ago) 5 Answer 24246 +22