100 वर्ष पूर्ण झाल्यावर काय म्हणतात?www.marathihelp.com

100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव

• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचे राष्ट्रपती "राष्ट्राला संबोधित" करतात. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळाच्या तटबंदीवर भारतीय ध्वज फडका

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 6207 +22