संभाजींनी किती लढाया जिंकल्या?www.marathihelp.com

छत्रपती संभाजी राजांनी ९ वर्षात १४५पेक्षा अधिक लढाया केल्या, म्हणजे सरासरी वर्षाला १६ व महिन्याला सरासरी १ लाढाईस सामोरे जावे लागले. छत्रपती संभाजी महाराज एक पण लढाई हरले नाहीत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:46 ( 1 year ago) 5 Answer 69443 +22